Similar Posts
मी होतो किनारा तू
मी होतो किनारातू लाटा होशील का ?एक क्षण का होईनामला भेटशील का ? मी आकाश होईलतू चांदणी होशील का ?रात्री स्वप्नात येऊनिमनात टीमटीमशील का ? मी होईल गुलाबतू सुगंध होशील का ?मनात माझ्या येऊनीतू दळवळशील का ?
सजली रे तुझ्याचं साठी
सजली रे मी तुझ्याचसाठी ,नटली रे मी तुझ्याचसाठी |तरीही बघेना तू ह्या वेडीकडं ,सांग ना कधी बघशील रे माझ्याकडं नयनी लावले मी काजळ ,डोळ्यात बघ माझ्या आभाळ |वेडा होशील तू माझ्यासाठी ,सजली रे मी तुझ्याचसाठी…. कपाळी शोभते माझ्या चंद्रकोर ,गळ्यात घातला देखणा हार |आतुरला जीव तुझ्या भेटीसाठी ,सजली रे मी तुझ्याचसाठी….. केसांत माळला गजरा मी…
काय सांगावे ह्या वेड्या मना….
काय सांगावे ह्या वेड्या मना ,तुझ्याचसाठी झुरते क्षण क्षण |उरले ना काही भान त्याला ,तुझ्यात अडकले हे बावरे मन डोकाऊनी बघते तुलाचं हे मन ,स्वप्नातही बघे तुलाचं प्रति क्षण |गुंतुनी बसले हृदयात तुझ्या ग ,काय सांगावे ह्या वेड्या मना ग |
हरवली तुझ्यात मी सख्या
हरवली तुझ्यात मीगुंतली तुझ्यात मीकसं सावरू स्वतःलाकसं आवरू मनाला पाहताच तुला देखणावेड लागले मनावाटते तुलाचं बघावेतुझ्या स्वप्नात हरावे बोलणे तुझे ऐकुनीवाटते ऐकतचं रहावेहसणे तुझे पाहुनीवाटते तुझ्यातचं गुंतावे ओढ तुझीचं सख्याहोशील कारे माझासाथ माझ्या प्रेमालादेशील कारे मला
कळली ना तुला रे
भावना माझ्या मनाचीकळली ना तुला रे ….लागली ओढ तुझ्या प्रेमाचीतुझ्यात मी वेडी रे…. धडधड वाढते हृदयाचीवाट तुझीचं पाहते रे….रीघ लागली तुझ्या स्वप्नांचीस्वप्नात मी त्या रंगून जाते रे….. आस लागते तुझ्या भेटीचीक्षणोक्षणी भास तुझाचं रे…..घालमेल माझ्या मनाचीकळली ना तुला रे….
तू एकदातरी भेटशील का
तू एकदा तरी भेटशील का ?माझ्या मनाची व्यथा जाणशील का ?तुझ्या विना जगणे व्यर्थ आहेतुझ्या प्रेमात माझे सार्थ आहे तू एकदा तरी स्वप्नी येशील का ?हातात हात तुझा देशील का ?माझ्या मनात प्रेमरंग तू भरावेनेहमीच तुझ्यात मी गुंतुनी राहावे तू एकदा तरी मज प्रेम करशील का ?ह्या वेडीला जरा साथ देशील का ?तुझ्यात माझा जीव…
