हरवली तुझ्यात मी सख्या

Similar Posts

  • पाहताच तुला सखे ग…

    पाहताच तुला सखे गहोतो जीव माझा कासावीसवसलीस माझ्या नयनातमन हे गुंतले तुझ्यात…… न उरले भान काहीस्वप्नात मी तुलाच पाहीधडधड वाढते हृदयातमन हे गुंतले तुझ्यात…… ओठी येता नाव तुझे गगुन गूनतो गाणे तुझेच ,ओढ तुझी लागली मनासमन हे गुंतले तुझ्यात…..

  • कळले ना तुझं कधी…

    कळले ना तूज कधी भाव माझ्या मनाचे ,एकटाच गुंफत राहिलो मी स्वप्न हे प्रेमाचे |मजही जमले ना कधी व्यक्त होणे तुझपाशी ,नुसतेच प्रेम जपत राहिलो माझ्याच मनाशी | उठतो मनात माझ्या काहूर हा प्रेमाचा ,कळेना मजला काही डाव हा माझ्या मनाचा |उगाच रंगवितो स्वप्न हे तुझ्या नि माझ्या प्रेमाचे ,कळले ना तुज कधी भाव माझ्या…

  • तू एकदातरी भेटशील का

    तू एकदा तरी भेटशील का ?माझ्या मनाची व्यथा जाणशील का ?तुझ्या विना जगणे व्यर्थ आहेतुझ्या प्रेमात माझे सार्थ आहे तू एकदा तरी स्वप्नी येशील का ?हातात हात तुझा देशील का ?माझ्या मनात प्रेमरंग तू भरावेनेहमीच तुझ्यात मी गुंतुनी राहावे तू एकदा तरी मज प्रेम करशील का ?ह्या वेडीला जरा साथ देशील का ?तुझ्यात माझा जीव…

  • सजली रे तुझ्याचं साठी

    सजली रे मी तुझ्याचसाठी ,नटली रे मी तुझ्याचसाठी |तरीही बघेना तू ह्या वेडीकडं ,सांग ना कधी बघशील रे माझ्याकडं नयनी लावले मी काजळ ,डोळ्यात बघ माझ्या आभाळ |वेडा होशील तू माझ्यासाठी ,सजली रे मी तुझ्याचसाठी…. कपाळी शोभते माझ्या चंद्रकोर ,गळ्यात घातला देखणा हार |आतुरला जीव तुझ्या भेटीसाठी ,सजली रे मी तुझ्याचसाठी….. केसांत माळला गजरा मी…

  • शोधते तुलाचं रे सख्या

    शोधते तुलाचं रे सख्यारानात , पानात , फुलातफुलांच्या रसाळ मधातशोधते तुलाचं रे सख्या….. शोधते तुलाच रे सख्यामनात ,हृयात , नयनातनयनांच्या प्रत्येक अश्रुतशोधते तुलाचं रे सख्या….. शोधते तुलाचं रे सख्यानदीत , झऱ्यात , पावसातपावसाच्या प्रत्येक थेंबातशोधते तुलाचं रे सख्या….. शोधते तुलाचं रे सख्यासुरात , तालात , गाण्यातगाण्याच्या प्रत्येक शब्दातशोधते तुलाचं रे सख्या….

  • काय सांगावे ह्या वेड्या मना….

    काय सांगावे ह्या वेड्या मना ,तुझ्याचसाठी झुरते क्षण क्षण |उरले ना काही भान त्याला ,तुझ्यात अडकले हे बावरे मन डोकाऊनी बघते तुलाचं हे मन ,स्वप्नातही बघे तुलाचं प्रति क्षण |गुंतुनी बसले हृदयात तुझ्या ग ,काय सांगावे ह्या वेड्या मना ग |

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *