Similar Posts
माझेच मला नाही कळले
माझेच मला नाही कळले ,मन हे तुझ्याकडे कधी वळले |हरवून बसलो मी स्वतःला ,वेड तुझे हे लागले मनाला तुला पाहताच मन घायाळ झाले ,तुझ्या ह्रदयात ते गुंतून बसले |कसं समजावू है वेड्या मनाला ,उगाच भाळला तुझ्या प्रेमाला |
तू एकदातरी भेटशील का
तू एकदा तरी भेटशील का ?माझ्या मनाची व्यथा जाणशील का ?तुझ्या विना जगणे व्यर्थ आहेतुझ्या प्रेमात माझे सार्थ आहे तू एकदा तरी स्वप्नी येशील का ?हातात हात तुझा देशील का ?माझ्या मनात प्रेमरंग तू भरावेनेहमीच तुझ्यात मी गुंतुनी राहावे तू एकदा तरी मज प्रेम करशील का ?ह्या वेडीला जरा साथ देशील का ?तुझ्यात माझा जीव…
कळली ना तुला रे
भावना माझ्या मनाचीकळली ना तुला रे ….लागली ओढ तुझ्या प्रेमाचीतुझ्यात मी वेडी रे…. धडधड वाढते हृदयाचीवाट तुझीचं पाहते रे….रीघ लागली तुझ्या स्वप्नांचीस्वप्नात मी त्या रंगून जाते रे….. आस लागते तुझ्या भेटीचीक्षणोक्षणी भास तुझाचं रे…..घालमेल माझ्या मनाचीकळली ना तुला रे….
काय सांगावे ह्या वेड्या मना….
काय सांगावे ह्या वेड्या मना ,तुझ्याचसाठी झुरते क्षण क्षण |उरले ना काही भान त्याला ,तुझ्यात अडकले हे बावरे मन डोकाऊनी बघते तुलाचं हे मन ,स्वप्नातही बघे तुलाचं प्रति क्षण |गुंतुनी बसले हृदयात तुझ्या ग ,काय सांगावे ह्या वेड्या मना ग |
शोधते तुलाचं रे सख्या
शोधते तुलाचं रे सख्यारानात , पानात , फुलातफुलांच्या रसाळ मधातशोधते तुलाचं रे सख्या….. शोधते तुलाच रे सख्यामनात ,हृयात , नयनातनयनांच्या प्रत्येक अश्रुतशोधते तुलाचं रे सख्या….. शोधते तुलाचं रे सख्यानदीत , झऱ्यात , पावसातपावसाच्या प्रत्येक थेंबातशोधते तुलाचं रे सख्या….. शोधते तुलाचं रे सख्यासुरात , तालात , गाण्यातगाण्याच्या प्रत्येक शब्दातशोधते तुलाचं रे सख्या….
कळले ना तुझं कधी…
कळले ना तूज कधी भाव माझ्या मनाचे ,एकटाच गुंफत राहिलो मी स्वप्न हे प्रेमाचे |मजही जमले ना कधी व्यक्त होणे तुझपाशी ,नुसतेच प्रेम जपत राहिलो माझ्याच मनाशी | उठतो मनात माझ्या काहूर हा प्रेमाचा ,कळेना मजला काही डाव हा माझ्या मनाचा |उगाच रंगवितो स्वप्न हे तुझ्या नि माझ्या प्रेमाचे ,कळले ना तुज कधी भाव माझ्या…
